Sovereign Gold bond (SGB) 2023-24 series III | यसजीबी गोल्ड बॉन्ड
(SGB -Sovereign Gold bond) यसजीबी म्हणजे सॉवेरीन गोल्ड बॉन्ड या मध्ये गुंतूणूक करणे हे एक उत्कृस्ट आणि सुरक्षित उपाय आहे. खास कर त्या गुंतूणूकधारकांना जे आठ वर्षासाठी गुंतूणूक करू इछुतात. कारण या गुंतूनिक मध्ये मॅच्युरिटी वरती फायदा हा टॅक्स फ्री आहे.
रिजर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या वर्षीची सॉवेरीन गोल्ड बॉन्ड सिरीज III हे १८ डिसेंबर ला उघडेल असे घोसित केले आहे. हे स्कीम १८ डिसेंबर ला चालू होईल आणि २२ डिसेंबर ला बंद होईल. पुडील बॉन्ड फेब्रुवरी २०२४ महिन्या मध्ये येईल
Sovereign Gold bond यसजीबी बॉन्ड- किमत
या स्कीम साठी बॉन्ड ची किमत ₹ ६१९९ प्रती ग्राम हे निश्चित करण्यात आली आहे. जे गुंतूनूकधार ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने घेतील त्यांच्या साटी या बॉन्ड ची किमत ₹ ५० ने स्वस्त म्हणजे ₹ ६१४९ ला असणार आहे. या बॉन्ड ची किमत ९९९ सोने च्या शेवटच्या ३ दिवासाचे क्लोजिंग किमतीच सिम्पल ऐवरेज ने काडले जाते.
या बॉन्ड चा कालावधी हा ८ वर्षाचा असतो आणि ५ वर्षा नंतर या मध्ये प्रीम्याचुयर रीडीम्शन ची सुविधा आहे. या यसजीबी बॉन्ड मध्ये २.५% प्रती वर्षं असा व्याज ही भेटेल. व्याज हे ६ महिन्याच्या कालावधीत बॉन्ड च्या किमती नुसार भेटेल.
कित्येक वर्षं खूप गुंतूणूकधारकांना सोने मध्ये गुंतूणूक हे फायदेची ठरलेली आहे. एक्स्पर्ट असे सांगतात की पूर्ण पोर्टफोलियो मध्ये सोने मध्ये गुंतूणूक हे ५-१० % असायल हवी.
अजून वाचा : सोने मध्ये (Gold Investment) गुंतुंनिकीचे प्रकार