८० व्या वर्षी अब्जादिश झाले र्‍याडीको खेतान (Radico Khaitan) चे चेअरमन ललित खेतान (Lalit Khaitan India’s New Billionaire)

खरच वय हे फक्त नंबर आहे आणि हे खरे केल आहे डॉ ललित खेतान यांनी.

अब्जादिश, billionaire,  lalit khaitan,

फोर्बस च्या माहिती नुसार दिल्ली स्थित र्‍याडीको खेतान चे चेअरमन ललित खेतान यांनी भारताच्या अब्जदिश च्या यादीत आले आहेत. गेल्या १ वर्षात त्यांच्या कंपनी च्या शेअर ची किमत ५०%  वाडलेली आहे आणि ललित खेतान यांच्याकडे कंपनी चे  ४०% शेअरस आहेत. याच शेअरस च्या किमितीत वाड झाल्या मुले आता त्यांची नेटवर्थ अब्जादिश झाली आहे.

ललित खेतान यांची कंपनी र्‍याडीको खेतान हे दारू उत्पादन या क्षेत्र मध्ये आहे. याच्या अगोदर कंपनी च नाव रामपूर दिसट्टेलेरी & केमिकल एलटीडी होत. यांचे वडील जीयेण खेतान यांनी १९७० साली रामपूर दिसट्टेलेरी & केमिकल एलटीडी ला विकत घेतली होती

कंपनी चे बरेच प्रशीद प्रॉडक्ट आहेत जसे की मॅजिक मोमेंट, ८ पीयम, ओल्ड अडमिरल ब्रँडी आणि रामपूर सिंगल माल्ट.

या कंपनी चे सर्वात मोटे स्परद्क यूनायटेड स्पिरिट्स आहे. आणि दुसरे स्परद्क अललीड ब्लेण्डेर्स & दिसट्टेलेरी आहे जे ऑफिसर चॉइस विसकी बनवते.

अंदाज असा आहे की २०२७ पर्यन्त भारता मध्येदारू विक्री हे ६४ अब्जादिश च्या घरात असेल.

ललित खेतान यांनी जो शीकर पार केला आहे तो सगळ्यासाठी प्रेनदायी असणार आहे.

Similar Posts