IPL Auction 2024: आयपीएल 2024 चा महागडा खेळाडू मित्चेल स्टार्क (Mitchell Stark)

आज झालेल्या आयपीएल (IPL Auction 2024) लिलावात ऑस्ट्रेलियाचा मित्चेल स्टार्क (Mitchell Stark) हा या लीलावतला महागडा खेळाडू ठरला आहे.

IPL Auction 2024,

IPL Auction 2024 Top 3 Players | आयपीएल लिलाव मधील टॉप ३ खेळाडू

केकेआर (KKR) टीम ने मित्चेल स्टार्क (Mitchell Stark) ला ₹ २४.७५ करोड मध्ये विकत घेतले. यानंतर यसआरयेच (SRH) ने प्याट कम्मिंस (Pat Cummins) ला ₹ २०.५ करोड मध्ये विकत घेतले. तिसर्‍या नंबर वर डेरयल मिशेल (Daryl Mitchell) राहिला, त्याला ₹ १४ करोड मध्ये सीयसके (CSK) ने विकत घेतले.

हे लिलाव कोका-कोला (Coca-Cola Arena, Dubai) अरेना दुबाई येथे पार पडलं. या लिलावासाठी प्रीति झिंटा, नीता अंबानी, सौरभ गांगुली, गौतम गंभीर, आशीष नेहरा उपस्थित होते.

IPL Auction Complete List | आयपीएल लिलाव मध्ये विकलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट

या लिलावात बाकी खेळाडू ची माहिती पुडील टेबल मध्ये आहे.

खेळाडू चे नावदेशकिमत (₹ करोड)टीम
मिशेल स्टार्कऑस्ट्रेलिया२४.७५केकेआर
प्याट कम्मिंसऑस्ट्रेलिया२०.५यसआरयेच
डेरेल मिशेलन्यू झीलंड१४.०सीयसके
हर्ष पटेलभारत११.७५पीबीके
अलझरी जोसेपवेस्ट इंडीस११.५आरसीबी
समीर रिझाविभारत८.४सीयसके
शाहरुख खानभारत७.४जीटी
रोवमण पॉवेलवेस्ट इंडीस७.४आरआर
ट्रेविस हेडऑस्ट्रेलिया६.८यसआरयेच
शिवम मावीभारत६.४येलयसजी
शिवम दुबेभारत५.८आरआर
उमेश यादवभारत५.८जीटी
यश दयालभारत५.०आरसीबी
गेराल्ड कोएटजीदक्षिण आफ्रिका५.०यमआय
दिलशान मधुशंकाश्रीलंका४.६यमआय
क्रिश वोकशइंग्लंड४.२पीबीके
शारदुल ठाकुरभारत४.०सीयसके
हॅरी ब्रूकइंग्लंड४.०डीसी
मंनिमरण सिद्धार्थभारत२.४येलयसजी
सुशांत मिश्राभारत२.२जीटी
मुस्ताफिजूर रहमानबांग्लादेश२.०सीयसके
डेविड विल्लेइंग्लंड२.०येलयसजी
रचीन रवींद्रन्यू झीलंड१.८सीयसके
जयदेव उनाद्क्तभारत१.६यसआरयेच
टॉम क्युर्णइंग्लंड१.५आरसीबी
शेरफन रुथरफोर्डवेस्ट इंडीस१.५केकेआर
वानिंदू हसरंगाश्रीलंका१.५यसआरयेच
अॅस्टन टरनरऑस्ट्रेलिया१.०येलयसजी
कार्तिक त्यागीभारत०.६जीटी
चेतन शर्माभारत०.५केकेआर
ट्रीस्टन सकारियादक्षिण आफ्रिका०.५डीसी
श्रीकर भरतभारत०.५केकेआर
अजमातुलला ओमारजाईअफगानिस्तान०.५जीटी
टॉम कोहलर कडमोरेइंग्लंड०.४आरआर
झटवेध सुब्र्मण्याहाँग काँग०.२यसआरयेच
प्रीन्स चौधरीभारत०.२पीबीके
तनय थ्यगराजनभारत०.२पीबीके
शशांक सिंगभारत०.२पीबीके
विश्वनाथ सिंगभारत०.२पीबीके
आशुतोष शर्माभारत०.२पीबीके
अंशूल कंबोजभारत०.२यमआय
नमन धीरभारत०.२यमआय
श्रेयस गोपालभारत०.२यमआय
मानव सुतारभारत०.२जीटी

Similar Posts