इंटरनेट (Internet scam) च्या मायाजाल मध्ये सावधान राहा! सतर्क राहा!
इंटरनेट हे सगळ्यांच्या आयुष्यचा भाग बनला आहे. ऑनलाइन ऑर्डर असो किंवा गूगल म्याप असो किंवा कुणाला पैसे पाठवायचे असो, भहुतांश कामा साठी इंटरनेट ची अवशक्ता आहे.
इंटरनेट मुले बरेच शे काम लवकर होऊ लागलेत कारण इंटरनेट हे आपल्या तळ हाताशी आहे. जितका हा इंटरनेट फायदेशीर आहे तितकाच तो घातक ठरतो आहे.
इंटरनेट घोटाळे (Internet Scam)
अलीकडे या इंटरनेट चा दुरूपयोग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. पेहले घर फोडून किंवा दम दाखून चोरी होत होती, पण आता ऑनलाइन चोरी चा प्रमाण दिवसेन दिवस वाडत चाला आहे. चोर हे साधारण लोकांच्या भावनेचा गेरफायदा घेतात आणि या भावणे चा वापर ते लोकांना लुटण्या साठी करतात आणि हे चोर रोज नव नवीन तरीके सोदत असतात.
चोरीचे तरिके:
- विडियो, पोस्ट लाइक करून पैसे कमवा
या मध्ये चोर हे सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतात आणि नौकरी च आमिष दाखवतात. या मध्ये यूट्यूब विडेओस ला लाइक करायचं असतं आणि प्रतेक लाइक ते ५० किंवा १०० रुपये देतात. साधारण १००० रुपये पर्यन्त चोर हे पैसे देतो ज्या मुले तो एक विश्वास निर्माण करतो जे चोरीचा त्याच पेहला पाउल असतो.
नंतर चोर सांगतो जास्स्त पैसे कम्म्विण्यासाठी गुंतूणूक करावी लागेल ज्या मध्ये डबल पैसे वापस भेटतील. आणि मग सुरू होतो चोरांचा जाल टाकायचा काम. या मध्ये चोर छोटे छोटे टास्क सांगतो आणि परतेक टास्क संपले एक रक्कम भेटते
साधारण माणसाला विश्वाश बसल्या मुले आणि थोडे पैसे कमवायच्या विचाराने तो माणूस या मध्ये गुंतूणूक करतो आणि एकदा ही गुंतूणूक झाली की मग त्या माणसाला या म्ध्ण बाहेर पडण खूप अवगड जात. कारण ते चोर एक एक गुंतूणूक करायला भाग पाडतात. झेंवा साधारण माणसाला कळतं की आपली फसवणूक झाली आहे तो पर्यन्त खूप वेळ आणि पैसे गेलेले असतात.
समोर आलेल्या घ्टणे मध्ये खूपदा चोरी ची रकम हे लाखो मध्ये आहे. आणि ज्यांची फसवणूक झाले हे सगळ्याच वर्गातले वेकती आहेत, कुणी इंजीनियर आहे कुणी रिटायर्ड आर्मी , कुणी टीचर, तर कुणी स्टुडेंट.
या फसवणूक मध्ये फस्व्णार्याच पता शोधणे किंवा त्यांना पकडणे खूप अवगड आहे.
त्या मुले अश्या घटणे पासनं सावद राहणे हेच एक उपाय आहे
२. कूरियर/ पार्सल कस्टम मध्ये आहे
हा घोटाला सुधा ऑनलाइन प्रकारे च घडतो. या मध्ये चोर पहेले एका वेकती सी मैत्री करतो.
या मध्ये चोर हा बाहेर देशा मध्ये शिकत आहे किंवा व्यावसाय करतो असे सांगतो. ही मैत्री बरेच दिवस चालते.
एकदा काय विश्वास पटलं की मग तो त्या वेयक्तीस सांगतो की त्याने गिफ्ट पाठवल आहे आणि ते कस्टम मध्ये अडकलेला आहे. आणि ते गिफ्ट घेण्या साठी शूलक रक्कम भरावे लागेल. प्रेम आणि विश्वास बसल्या मुले तो वेकती ते गिफ्ट घेण्यासाठी रक्कम भरतो आणि मग हा रक्कम भरायचा सिलसिला बरेच वेळा चालतो. आणि बगता बगता भरलेली रक्कम हे लाखो च्या घरात पोहचलेली असते. त्या वेकती ला शेवट पर्यन्त विश्वास बसत नसतो की त्याची फसवणूक झालेली आहे.
पुडील काही उपाय आहेत जे तुम्हाला अश्या घटणे पासून सावद होन्यास मदत करेल
स्वताला कसे सुरक्षित ठेवाळ?
- अनोळखी ऑनलाइन मेसेज ला डिलीट करत जा
- अनोळखी कुटल्या ही मेसेज ला रीप्लाय देऊ नका
- अनोळखी मेसेज मधून आलेल्या लिंक्स ला क्लिक नका करू
- ओटीपी कुन्हाळा पण देऊ नका
- ओटीपी टाकत असताना आलेली रक्कम एकदा तपासून भागा
- तुमचा आधार नंबर अनोळखी वेकती ला देऊ नका
- मोबाइल मध्ये अनोळखी अप्प्स डाऊनलोड करू नका
लिस्ट हे बरीच लांब बनू शकते म्हणून तुम्ही प्रतेक प्रसंगी सावद रहा.