सोने मध्ये (Gold Investment) गुंतुंनिकीचे प्रकार
सोनं खरेदी हे मध्यम वर्गीय माणसासाठी खरेदी कम गुंतूणूक (Gold Investment) जाशत असते. शक्यतो सोन्या मध्ये गुंतूणूक हे पुडील भविष्याच्या गरजा भागवण्यासाठी केली जाते, जस की मुलीच लग्न किंवा मुलाच शिक्षण. आणि हे गुंतूणूक आता पर्यन्त खूप कुटुंबाच्या फायदेशीर उतरले आहे.
पहीले सोनं खरेदी करायचं असेल तर मग सरल सोनारकडे जाऊन सोनं विकत घेऊन येयाच. आणि आज ही खूप जणांना सोन्या मध्ये गुंतुंनुकीचा हाच एकमेवं उपाय असेल असं वाटेत असेल. पण तस्स नाही, आज आपल्या कडे सोन्या मध्ये गुंतुंनिकीचे खूप सारे उपाय आपल्या हाताशी उपलब्द आहेत जे गुंतूनिके साठी खूप सोपे, फायदेशीर आणि सुरक्षित आहेत.
सोने मध्ये गुंतुंनिकीचे प्रकार (Gold Investment options)
प्रकार 1. पारंपरिक सोने खरेदी (Physical Gold Investment)
हे तर सगळ्यांना माहीत आहे, या मध्ये आपण सोनारकड्न सोनं अव्भुशन स्वरुपात घेऊन येतो.
फायदा :
- गुंतूणूक म्हणून घेतलेले सोने हे दागिना म्हणून पण वापरता येतो
अडचण :
- स्वता जाऊन सोने खरेदी करन
- सोन्याचा करणावली रक्कम लागते
- घेतलेल्या सोन्याच सौरक्षण करणे.
प्रकार 2: एसजीबी गोल्ड बोण्ड्स (SGB – Sovereign Gold Bonds)
2015 साला पासून भारत सरकार दर वर्षी गोल्ड बॉण्ड्स बाजारात आणतात जे एसजीबी किंवा सोवेरियन गोल्डबॉन्ड नावाने ओळखले जाते. हे बॉण्ड्स मार्केट मधल्या सोने सारखच काम करतात. या बॉण्ड्स द्वारे कुणी ही सोने मध्ये गुंतूणूक करू शकतो. भारत सरकार हे बॉण्ड्स वर्षातन चारदा बाजारात आणतो. या मध्ये सोने हे पेपर वरती खरेदी केली जाते. हे सोने घेणार्या वेकती च्या डी-म्याट खात्या मध्ये दिसून येतात.
फायदा:
- डी-म्याट अकाऊंट च्या मदिती ने घरी बसल्या हे बॉण्ड्स घेऊ शकता
- करनावळ रक्कम लागत नाही
- अधिक 2.5% च व्याज या गुंतूनिक वरते भेटते
- सोने सौरक्षणा ची गरज नाही
अडचण :
- दागिने म्हणून वापर करता येत नाही
प्रकार 3: गोल्ड ईटीयफ
शेअर जस्स खरेदी करतो तस गोल्ड ईटीयफ खरेदी करता येते आणि विकता येते. याच्या मध्ये गुंतूणूक कमीत कमी रकक्म 100 रुपय पासणा करू शकतो
फायदा:
- डी-म्याट अकाऊंट च्या मदिती ने घरी बसल्या हे बॉण्ड्स घेऊ शकता
- करणवळ रक्कम लागत नाही
- सोन्याच्या सौरक्षणा ची गरज नाही
अडचण :
- दागिने म्हणून वापर करता येत नाही
- डी-म्याट अकाऊंट लागतो
तर मग तुम्ही गुंतूणूक करणार असाल तर मग अगोदर पहा तुम्हाला गुंतूणूक करायच आहे की दागिने घेयाच आहे.
अधिक वाचा : सॉवेरीन गोल्ड बॉन्ड बदल