Coal India Ltd Jobs | कोल इंडिया लिमिटेड 640 जागांसाठी भरती

Coal India Ltd (CIL) कोल इंडिया लिमिटेड – एक शेड्यूल ‘A’, महरात्ना कंपनी सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, कोळसा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत, कोलकाता येथे मुख्यालय असलेला, ही जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक कंपनी आहे ज्यामध्ये सुमारे २.२५ लाख कामगार आहेत. CIL भारतातील एकूण कोळसा उत्पादनात सुमारे ७९% योगदान देते.

CIL एकसमान संधी देणारी कंपनीआहे, जे पात्र उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीद्वारे MANAGEMENT TRAINEE (E-2 ग्रेड) पदासाठी अर्ज आमंत्रित करीत आहे. अडव्हर्टाइजमेंट क्र. 02/2023 नुसार, 640 जागांसाठी ही भरती आहे. GATE-2024 काउलिफाईएड उमेद्वारांकड्न अर्ज मागवेनयात आले आहे. जे उमेदवार काउलिफाईएड नाहीत त्यांचे अर्ज रीजेक्ट

विषयपद संख्या
मायनिंग263
सिव्हिल91
इलेक्ट्रिकल102
मेकॅनिकल104
सिस्टम41
E& T39
येकुण640
जागा

महत्वाची तारीक

प्रक्रियातारीक
ऑनलाइन अर्ज रजिस्ट्रेशन सुरू 29-Oct-2024 : 10:00 AM
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीक28-Nov-2024 : 18:00 PM

इतर महत्वाची माहिती

शैक्षणिक पात्रता: 
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA 
(ii) GATE 2024
वयाची अट: 
30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत 
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट,
Person with disability: Gen: 10वर्षे, OBC:13वर्षे, SC/ST: 15 वर्षे]
Fee: 
General/OBC/EWS: ₹1180/-   
SC/ST/PWD: फी नाही
अधिक माहिती साथी डाऊनलोड करा जाहिरात
अधीकृत वेबसाइट: Coal India Ltd