चॅट – जीपीटी (chatGPT) काय आहे?
आज काल आपण एक नवीन शब्द ऐकतो आणि ते म्हणजे चॅट जीपीटी (chatGPT). या शब्दांनी गेली काही महीने गोंधळ उडवलय.
आणि उडणार कस नाही, कारण हा कामच करतो तसा. ज्या कामांना कितेक दिवस लागतात, हा काही तासा मध्ये करतो.
ज्या कामांना बरेच तास लागतात तो हा काही मिनिटा मध्ये करतो.
chatGPT?
तर हा चॅट जीपीटी ChatGPT (Chat Generative Pre-trained Transformer) हा एक चॅट बोट्ट आहे जे बनवल्य ओपन एआय या कंपनी ने. 30 नोवेंबर 2022 ला हा लॉंच केला होता. 2023 मध्ये या चॅट बोट्ट चे 100 मिल्यन पेक्षा जासत युजर्स झाले.
चॅट जीपीटी लार्ज लॅंगवेज मॉडेल वर आधारीत आहे. या मध्ये एका व्यक्ति चॅट जीपीटी शी संवाद साधून हवी ती माहिती घेऊ शकतो. या मध्ये त्या व्यक्ति ने यशस्वी प्रॉम्प्ट दिले पाहिजे.
जसे आपण दुसर्यांना सांगून काम करून घेतो तसाच एक व्यक्ति चॅट जीपीटी ला सांगून त्याचे काम करू शकतो. उधारणदेयाचा तर तुम्ही चॅट जीपीटी ला एखादी गोस्ट विचारू शकता किंवा इतिहास ची कुटली माहिती विचारू शकता किंवा एखादी प्रोग्राममिंग कोड विचारू शकता. तुम्ही हवी ती माहिती विचारू शकता आणि चॅट जीपीटी काही वेळा मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.
चॅट जीपीटी च आधार घेऊन बरेच कंपन्याने वेग वेगले मॉडेल्स बनवलेत. ज्या मध्ये प्रॉम्प्ट देऊन तुम्ही एआय विडियोस बनवू शकता, एआय इमेजस निर्माण करू शकतात, म्यूजिक बनवू शकता आणि बराच काही करू शकता.
चॅट जीपीटी बाजारात येता शनीच गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीने पण आपले चॅट बोट्ट बाजारात आणले. मायक्रोसॉफ्ट ने बिंग चॅट आणले तर गूगल ने बारड, जेमींनी आणले. बरेच कंपनी आपापले आपले बोट्ट बाजारात आणतात .
जरी हा चॅट बोट्ट आपले बरेच कामा सोपे करतोय, त्या सोबत एक प्रकारची भीती आयटी आणि बरेच क्षेत्रा मध्ये झाली आहे. अस ही बोल जाता की पुडील काही वर्षा मध्ये खूप सारे नौकारी कमी होतील. वेळेचं सांगेन की पुडचा काल कसा असेल.
बाकी नौकरी जारी संकटात आले तरी एक नवीन दुनिया सर्वांसाठी उघडत आहे आणि ती म्हणजे प्रॉम्प्ट इंजीनियरस ची. पुडील काळा मध्ये या नौकारी ची खूप डिमांड असणार आहे आणि आता सद्य या नौकरी मध्ये पगार पण खूप आहे . वेळे सोबत असायचा असेल तर मग प्रॉम्प्ट इंजीनियर मध्ये वेळ गुंतवला पाहिजे.