ब्लॉक चैन (Blockchain?) काय आहे ?

ब्लॉक चैन (Blockchain) हे डी-सेंटरलाइज्ड आणि डिस्ट्रिबुयटेड डिजिटल टेक्नॉलजी आहे. ही टेक्नॉलजी डाटा ला सुरक्षित ठेवते आणि या डाटा ला कुणी छेडछाड करू शकत नाही.

Blockchain,

Blockchain

या टेक्नॉलजी ची सिस्टम हे सेंटरलायजड नसते, या मध्ये डी-सेंटरलाइज्ड सिस्टम असते ज्या मध्ये ब्लॉकचैन ची कॉपी ही प्र्तेक कम्प्युटर वर असते.

या टेक्नॉलजी मध्ये डाटा हा ब्लॉकस मध्ये असतो आणि हे ब्लॉकस नेटवर्क मध्ये असणार्‍या सगळ्या कम्प्युटर वर असते

या मध्ये एकदा डाटा ची ब्लॉक मध्ये रजिस्टर झाली की मग त्या डाटा ला बदलणे किंवा  छेडछाड करणे खूप अवगड असते.  प्रतेक ब्लॉक मध्ये याच्या पहिल्या ब्लॉक ची हश माहिती इंकृपटेड स्वरुपात असते जे एक लिंक बनते.

या ब्लॉक चैन मध्ये पूर्ण पणे प्रारदक्षता आसते कारण नेटवर्क मधल्या सगळ्याच कम्प्युटर वर सारखीच माहिती असते. पण प्रायवसी च्या लेवल नुसार ही माहिती कमी जाश्त उपळब्द असू शकते

ब्लॉक चैन च सर्वात उत्तम उधारण म्हणजे क्रिप्टो करन्शी. बीट कोईन हा एक क्रिप्टो करन्शी आहे जे ब्लॉक चैन वर आधारित आहे.

ब्लॉक चैन चा आविष्कार झाल्यापासून बरेच देश, कंपनीस या टेक्नॉलजी चा कसा जास्तीत जास्त उपयोग वापर करता येईल यावर लक्ष आहे.

आता सध्या ब्लॉक चैन चा वापर फायनॅन्स, सप्लाय चैन, हेल्थ केर आणि वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये चालू आहे.

पुडील येणार्‍या काळा मध्ये नक्कीच याचा वापर मोठ्या प्रमाणात होईल.

Similar Posts